भव्य गणेशोत्सव आणि community events चा उत्तम अनुभव देण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर.
आताच WhatsApp कराविविध कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित ठेवणे आणि लोकांपर्यंत पोहोचवणे अवघड जाते.
कमिटीचे तपशील, सदस्यांची माहिती आणि संपर्क अपडेट ठेवण्यात अडचणी येतात.
गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक आणि माहिती समाजातील सर्वांपर्यंत वेळेवर पोहोचवणे.
आता सर्वकाही डिजिटल पद्धतीने manage करणे झाले अत्यंत सोपे...
Upload and manage numerous photos simultaneously for events and galleries.
Upload and manage numerous videos simultaneously for event highlights.
Efficiently remove chosen photos or videos from the Mandal's digital archives.
Update and maintain comprehensive details about the Mandal's history and mission.
Manage and update information for all upcoming and past events.
Update roles and contact information for the committee members and volunteers.
Manage mobile, WhatsApp, Instagram, and Google Maps links easily.
Preserve our glorious past events and memories in one secure digital space.
विठ्ठलवाडीमध्ये गेली ३ दशकांहून अधिक काळ आम्ही भव्य गणेशोत्सवाचे आयोजन करत आहोत. आमचा हा वारसा आणि लोकांचा विश्वास हीच आमची खरी पॉवर आहे.
उत्सव काळातील प्रत्येक क्षणाला डिजिटल स्वरूपात साठवणे आता अत्यंत सोपे झाले आहे. एका क्लिकवर सर्व फोटो आणि व्हिडिओ अपलोड करता येतात.
कमिटीचे पदाधिकारी, सदस्यांची माहिती तसेच येणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक अचूकपणे अपडेट ठेवले जाते. यामुळे सर्वांना योग्य माहिती मिळते.
मंडळाच्या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी डिजिटल माध्यम अत्यंत उपयुक्त ठरते. प्रत्येक घटकापर्यंत माहिती जलद पोहोचते.
आकाश गणपती मंडळ, १९९० पासून विठ्ठलवाडी येथे गणेशोत्सव आणि community events अतिशय उत्साहात साजरे करत आहे. आमची team सर्व गोष्टी manage करण्यासाठी एका नवीन website द्वारे आमचा rich history आणि activities सर्वांसमोर आणत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
आताच WhatsApp करा💬 WhatsApp वर लगेच उत्तर मिळवा